Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पहाटे 4 वाजता डेक्कन येथील कॅफेत राडा; ‘रिल्स’वरून वाद पेटला अन् टोळक्याने कोयत्याने केला एकावर हल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 15 August 2026, 13:45

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात पहाटेच्या वेळी कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट करण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू होती. यावेळी सोशल मीडियावरील रिल्सवरून काही तरुणांमध्ये वाद झाला. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचला.

यानंतर एका टोळक्याने कॅफेमध्ये गोंधळ घालत कोयते बाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कॅफेमधील इतर ग्राहकांमध्ये घबराट पसरली. काही जणांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ केली.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे संबंधित टोळक्यात 8 ते 10 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामध्ये 2 मुलीही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. तसेच कॅफेमध्ये कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन टोळके आत कसे पोहोचले, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28
Next Post

80 वर्षांचे स्वातंत्र्य! आपण खरेच स्वतंत्र झालो आहोत?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp