Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवड्यातील डायमंड चौकात तलवार अन् फायटरने राडा; ५ जण जेरबंद, ९ जणांवर गुन्हे दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 22:09

पुणे : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी तलवारसदृश हत्यार आणि फायटरचा वापर करून एकमेकांना मारहाण करण्यात आली. नवी खडकी परिसरातील डायमंड चौक येथे घडलेल्या या प्रकारात लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, चार जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम राजू ढेंबरे (वय २२, रा. चंद्रमानगर, प्रतिकनगर, येरवडा), शुभम वशिष्ठ तिवारी (वय २२, रा. मित्तल सोसायटी, प्रतिकनगर, येरवडा), सोहेल समीर खान (वय २२, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा), शुभम शाम पोळ (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा) आणि साहिल समीर खान (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा) यांचा समावेश आहे.

राजू राहुल जाधव, ऋषिकेश देवदास जाधव, लखन कांबळे (तिघे रा. भोसले वस्ती, येरवडा) आणि शाहरुख शेख (रा. यशवंत नगर, येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किरण शंकर भागीत (वय ३८) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास नवज्योत मित्र मंडळाजवळ हा प्रकार घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि त्यांचे सहकारी परिसरात गस्त घालत होते. डायमंड चौकाजवळ आल्यानंतर त्यांना मोठी गर्दी आणि आरडाओरड ऐकू आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काही तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसले. त्यापैकी एका तरुणाच्या हातात तलवारीसारखे हत्यार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

 

पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. चौकशीत शुभम पोळ याने सांगितल्याप्रमाणे, गणेशोत्सवाच्या मंडळाच्या डेकोरेशनचे काम करण्यासाठी काही जण डायमंड चौकातील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी राजू राहुल जाधव पायी जात असताना शुभमला धक्का लागला. त्यावर शुभमनेही त्याला धक्का दिला. या कारणावरून वाद वाढल्यानंतर राजू जाधव याने फोन करून चार ते पाच जणांना तेथे बोलावून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण नवीन वळणावर! सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Thursday, 17 September 2026, 22:56

पुण्याच्या इनर रिंग रोडसाठी तब्बल १०८८ कोटींचा खर्च! भूसंपादनाच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता

Thursday, 17 September 2026, 22:16

१३५ कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी टाकला छापा

Thursday, 17 September 2026, 21:42

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Thursday, 17 September 2026, 21:07

हडपसर, कोंढवा, खराडीसह ६ ठिकाणी नव्या सदनिका; घर खरेदीदारांसाठी मोठी खूशखबर

Thursday, 17 September 2026, 20:58

मराठवाडा थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडला! बीड ते पुणे रेल्वे सेवा सुरू; अवघ्या ७ तासांत होणार प्रवास

Thursday, 17 September 2026, 20:11
Next Post

युट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; अटी व शर्ती लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp