Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर, कोंढवा, खराडीसह ६ ठिकाणी नव्या सदनिका; घर खरेदीदारांसाठी मोठी खूशखबर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 17 September 2026, 20:58

पुणे : पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत शहरातील सहा ठिकाणी एकूण ५ हजार ५३ सदनिका उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महापालिका हद्दीतील या सहा मिळकतींवर गृहप्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासनाच्या पुढील मान्यतेनंतर प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ७ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या जी.टी. भारत एलएलपी या संस्थेमार्फत सहा मिळकतींचे डीपीआर तयार करण्यात आले आहेत. यापैकी पाच प्रकल्पांचे अहवाल राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहेत.

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या पाच मिळकती आणि टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात येणारी खराडी येथील एक मिळकत अशा सहा ठिकाणी हे गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. बालेवाडी येथे २१४, कोंढवा येथे ९४०, धानोरी येथे ७६०, हडपसर येथे २ हजार १५८, वडगाव खुर्द येथे ४२९ आणि खराडी येथे ५५२ सदनिका प्रस्तावित आहेत. या सहा प्रकल्पांमध्ये एकूण १६१ दुकानेही उभारण्यात येणार असून, १२ ते १६ मजली इमारतींचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप’ या घटकासाठी केंद्र शासनाच्या एकीकृत संकेतस्थळावर आतापर्यंत ९ हजार ७५३ नागरिकांनी नोंदणी केली आहे. या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर ऑनलाइन सोडतीच्या माध्यमातून सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

लाभार्थी पडताळणी, ग्राहक संबंध व्यवस्थापन (सीआरएम) प्रणाली आणि ऑनलाइन सोडत प्रक्रिया राबवण्यासाठी प्रोबिटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही महापालिकेने मांडला आहे. राज्यस्तरीय छाननी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीकडे पाठवण्यात येतील.

स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर मुख्य सभेची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावरील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प पुढे नेण्यात येईल. त्यामुळे शहरातील हजारो आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ५० हजारांच्या सुपारीतून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर कटरने वार; जमिनीच्या वादातून भयानक कृत्य

Sunday, 25 October 2026, 17:44

खासगी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा होणार? हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Sunday, 25 October 2026, 17:36

ऐन दिवाळीत सोनं खरेदीचा विचार करताय? तर ग्राहकांनो सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर अपडेट…

Sunday, 25 October 2026, 17:33

खडकवासला चौपाटीवर सुरक्षा रक्षक ठरले जखमी तरुणासाठी देवदूत! BMWच्या धडकेत जखमी तरुणाला हरिदास वऱ्हाड यांच्यासह सहकाऱ्यांची तत्पर मदत

Sunday, 25 October 2026, 17:25

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50

उरुळी कांचन येथे चावी शोधून घरफोडी! सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास, आश्रम रोडवरील घटना

Sunday, 25 October 2026, 16:46
Next Post

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp