Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 17 September 2026, 21:07

पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीच्या लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीच्या लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे आणि परीक्षेचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने मंडळाने प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत.

बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेच्या लेखी पेपरला सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरुवात होणार असून मंगळवार, १६ मार्च २०२७ रोजी लेखी परीक्षा संपणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होईल. गुरुवार, ११ मार्च २०२७ रोजी दहावीची लेखी परीक्षा संपणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येतील.

 

दरम्यान, सध्या जाहीर करण्यात आलेल्या तारखा संभाव्य असून विषयानुसार परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन आणि लेखी परीक्षांचे विषयानिहाय वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सविस्तर वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करावे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण नवीन वळणावर! सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Thursday, 17 September 2026, 22:56

पुण्याच्या इनर रिंग रोडसाठी तब्बल १०८८ कोटींचा खर्च! भूसंपादनाच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता

Thursday, 17 September 2026, 22:16

१३५ कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी टाकला छापा

Thursday, 17 September 2026, 21:42

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Thursday, 17 September 2026, 21:07

हडपसर, कोंढवा, खराडीसह ६ ठिकाणी नव्या सदनिका; घर खरेदीदारांसाठी मोठी खूशखबर

Thursday, 17 September 2026, 20:58

मराठवाडा थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडला! बीड ते पुणे रेल्वे सेवा सुरू; अवघ्या ७ तासांत होणार प्रवास

Thursday, 17 September 2026, 20:11
Next Post

१३५ कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी टाकला छापा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp