Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या इनर रिंग रोडसाठी तब्बल १०८८ कोटींचा खर्च! भूसंपादनाच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 17 September 2026, 22:16

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७ लाख २३ हजार १७६ चौरस मीटर जमीन संपादित करावी लागणार असून, त्यासाठी तब्बल १ हजार ८८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भूसंपादनासाठी लागणारा संपूर्ण निधी पुणे महापालिकेला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

इनर रिंग रोड तसेच एचसीएमआर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे इनर रिंग रोडसाठीचा भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यापूर्वी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार स्थायी समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

इनर रिंग रोडसाठी वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द आणि जांभूळवाडी या भागांतील जमीन संपादित करावी लागणार आहे. या आठ गावांमधील मिळून सुमारे ७ लाख २३ हजार १७६ चौरस मीटर क्षेत्र प्रकल्पासाठी आवश्यक आहे.

 

या जमिनीच्या संपादनासाठी अंदाजे १ हजार ८८ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, हा निधी महापालिकेलाच उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इनर रिंग रोडच्या पुढील कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि भविष्यातील वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

दिशा सालियन प्रकरण नवीन वळणावर! सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp