Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 June 2026, 20:38

पुणे: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात नवे घडामोडी समोर येत असतानाच मुख्य आरोपी सिया गोयलच्या कुटुंबावरही मोठे संकट ओढवले आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना केतन अग्रवाल हत्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. या घटनेचा मानसिक ताण सियाच्या कुटुंबावरही पडल्याचे बोलले जात असून, त्याचदरम्यान तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, केतन अग्रवालच्या मृत्यूकडे सुरुवातीला अपघात म्हणून पाहिले जात होते. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासानंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी केली आहे. तपासादरम्यान चेतन चौधरीने कथितरित्या आपल्या दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल वापरल्याचा मुद्दाही समोर आला असून त्यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, सिया गोयलच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर डॉक्टरांचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे. या घडामोडीमुळे आधीच चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला आणखी एक भावनिक वळण मिळाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23
Next Post

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.