Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 June 2026, 21:27

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील उरई कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या एका घटनेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. ड्युटीदरम्यान महिला पोलीस शिपायाने सहकारी पोलीस शिपायाला सार्वजनिक ठिकाणी चुंबन (किस) केल्याच्या घटनेनंतर जालौनचे पोलीस अधीक्षक (एसपी) विनय कुमार सिंह यांनी संबंधित पोलीस शिपाई अरविंद पटेल यांना तात्काळ निलंबित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पटेल आणि संबंधित महिला पोलीस शिपाई हे दोघेही उरई कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या आवारात किंवा ड्युटीदरम्यान महिला पोलीस शिपायाने अरविंद पटेल यांना सार्वजनिकरित्या ‘किस’ केल्याची घटना घडली.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. पोलीस दलातील शिस्तभंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत जालौनचे एसपी विनय कुमार सिंह यांनी पोलीस शिपाई अरविंद पटेल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ड्युटीदरम्यान किंवा पोलीस ठाण्याच्या परिसरात अशा प्रकारचे वर्तन हे शिस्तीच्या नियमांविरोधात असल्याचे मानले जात असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, या घटनेची सोशल मीडियावर आणि पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू असून निलंबनाच्या कारवाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 22 July 2026, 18:51

ठाकरेंना दिलासा!6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; थेट बजावली नोटीस

Wednesday, 22 July 2026, 18:16

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28
Next Post

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.