Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळल्या; ‘किती’ लाखांची मालमत्ता गोठवली? 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 20 September 2025, 14:45
Andekar Gang: Andekar gang's smile softened; 'How many' lakhs worth of assets were frozen?

photo-pune prime news

Andekar Gang: आंदेकर टोळीची आर्थिक कोंडी करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीशी संबंधित 27 बँक खाती गोठवल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमध्ये एकूण 50,66,199 इतकी रक्कम आढळून आली आहे. या कारवाईत महापालिकेच्या सहकार्याने नागझरी येथील अनधिकृत मासे बाजारावर छापा टाकण्यात आला होता.

 

पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या सदस्यांची स्थावर व जंगम मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक त्या कारवाया केल्या जात आहेत. टोळीच्या आर्थिक स्रोतांची नाकाबंदी करून या गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी टोळीने बंडू  (Bandu Andekar) आंदेकर याचा नातू आयुष कोमकर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता, या घटनेमुळे पुणे शहर हादरले होते. तसेच टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. ज्यामुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

टोळीप्रमुखाच्या घरातून लाखोंचा ऐवज जप्त

त्यानंतर पोलिसांनी सक्रिय होत अनेक कारवाया करून आरोपींना पकडलं आहे. तसंच आता पोलिसांनी टोळीप्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरी झडती घेतली आहे. यात सुमारे 67 लाखांचे दागिने, 2.5 लाखांची रोकड, एक आलिशान मोटार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याच्या बेनामी मालमत्तांची तपासणीही सुरू आहे.

पोलिसांकडून टोळीविरोधातील ही आर्थिक कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत असून, गुन्हेगारीला आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या साखळ्या तोडण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

शासनाचा मोठा निर्णय! 'या' गावांना गावठाणासाठी 28 हेक्टर जमीन मंजूर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.