Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा पकड वॉरंटमधील आरोपी अखेर जेरबंद; पुणे गुन्हे शाखा युनिट १ची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 November 2026, 17:44

पुणे : न्यायालयाने पकड वॉरंट जारी केलेले असतानाही गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अखेर अटक केली आहे. साई रामदास पाटोळे (वय २३, रा. अमृता नगर, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पाहिजे, फरार, तडीपार तसेच मोक्का गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विनोद चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाण्यातील पकड वॉरंटमधील आरोपी साई पाटोळे हा सिंहगड रोड परिसरातील आपल्या घरी आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घराला कुलूप असल्याचे दिसून आले. मात्र, परिसरात चौकशी केली असता आरोपी घरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी दरवाजा वाजवल्यानंतर एक तरुण बाहेर आला. त्याच्याकडे नाव विचारले असता त्याने साई रामदास पाटोळे असे सांगितले. न्यायालयात सुनावणीच्या तारखेला हजर का राहत नाही, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

अधिक चौकशी केली असता विशेष खटला क्रमांक ७२६/२०२१ मधील पकड वॉरंट त्याच्याविरोधात प्रलंबित असल्याचे आणि तो गेल्या वर्षभरापासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार भारत भोसले, विनोद चव्हाण, जगताप आणि नांगरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना १.८ लाखांपर्यंतचे लॅपटॉप खरेदीची परवानगी; चार वर्षांनंतर वैयक्तिक वापरासाठी ठेवता येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp