Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: “भाजपने श्रीमंत महापालिकेला कर्जबाजारी केलं!” अजित पवारांचा थेट हल्लाबोल; श्वान नसबंदीपासून मूर्ती खरेदीपर्यंतच्या घोटाळ्यांचा पाढा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 2 January 2026, 22:34

पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका (Ajit Pawar) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार टीका केली. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर (Pune Election) शुक्रवारी पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, प्रचारप्रमुख नाना काटे, अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.

 

अजित पवार म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप करण्यात आला होता, मात्र तो सिद्ध झाला नाही. त्याचप्रमाणे माझ्यावर जलसंपदा विभागात 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता, तोही सिद्ध झाला नाही. ज्यांनी माझ्यावर एवढ्या मोठ्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सत्तेत सहभागी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराशी माझे नाते 1991 पासून आहे. त्या वेळी शहराने मला खासदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर शहराच्या विकासकामांना गती मिळाली. 2017 पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अनेकांना पदे दिली, तरी काही जणांनी पक्ष सोडला, असा आरोप त्यांनी केला.

भाजपवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा पिंपरी-चिंचवडचा गौरव होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली, मात्र महापालिकेला कधीही कर्जबाजारी केले नाही. भाजपच्या काळात मात्र महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या. विकास दाखवण्यासाठी ठेवी मोडल्या गेल्या आणि कर्जरोखे काढण्यात आले. चांगले रस्ते पुन्हा उखडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची अवस्था खराब करण्यात आली. फुटपाथवर अतिक्रमण करून हप्तेवसुली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाहनतळांची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. निविदांमध्ये रिंग करून रक्कम फुगवली जाते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला. श्वान नसबंदी प्रकरणातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मागील वर्षांत 20 हजार नागरिकांना श्वान चावल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune Ring Road: पुणे रिंगरोडचं मिशन 2027! 20% काम फत्ते; वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी 'डेडलाईन' ठरली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.