Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 19:07

पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका हायप्रोफाइल पबमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीसोबतच पब व्यवस्थापकाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप व्यवस्थापकावर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तरुणी 11 एप्रिल रोजी कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स पब येथे गेली होती. रात्री सुमारे 2 ते 2.15 च्या दरम्यान ती वॉशरूमबाहेर उभी असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले आणि अयोग्य प्रकारे स्पर्श केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती घाबरली आणि तिने मोठ्याने आरडाओरडा केला.

 

तरुणीच्या आरडाओरडामुळे पबमध्ये गोंधळ उडाला. मात्र, या वेळी मदत करण्याऐवजी पबच्या व्यवस्थापकाने आरोपीला तिथून पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या व्यक्तीसोबतच व्यवस्थापकाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच संगीता अल्फान्सो-शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. कोरेगाव पार्क पोलिस सध्या पबमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पुण्यातील पब संस्कृतीवर आधीपासूनच चर्चा सुरू असताना या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात रात्रीच्या वेळी सुरक्षिततेबाबत अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

पुणे प्राईम न्यूजच्या माजी उपसंपादीका ज्योती कदम यांचे अकाली निधन; पुणे पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.