Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांच्या एका फोनने राजकारणाची सूत्र फिरली! संजय काकडेंच्या एका विनंतीला शरद पवारांची साथ; महायुतीच्या उमेदवारासाठी मविआची माघार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 17:13

पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांच्या बिनविरोध निवडीमागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. (Pune Politics)

सुरुवातीला विक्रम काकडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात अचानक समीकरणे बदलली.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम काकडे यांचे वडील आणि माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधून पुण्यातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली होती. या विनंतीनंतर शरद पवार यांनी स्वतः पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, उमेदवारी देणारे पक्षाध्यक्ष स्वतःच उमेदवाराला अर्ज मागे घेण्याच्या सूचना देतात, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार यांच्या सूचनेनंतर श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याआधी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनीही माघार घेतली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही अर्ज मागे घेतल्याने विक्रम काकडे यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.

 

पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे वर्चस्व असतानाही संभाव्य राजकीय संघर्ष टाळण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार यांच्या एका फोननंतर राजकीय चित्र झपाट्याने बदलल्याचे पाहायला मिळाले.

अखेर सर्व प्रमुख प्रतिस्पर्धी माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांची पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निकालानंतर पुण्यातील राजकारणात शरद पवार यांच्या हस्तक्षेपाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पाणी प्यायलं, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण…; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 3 September 2026, 8:34

दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

Thursday, 3 September 2026, 8:21

रीलस्टार संतोष पंडित यांच्यावर मध्यरात्री कारवाई! चंद्रकांत पाटील यांच्यावरील व्हिडिओ भोवला?

Thursday, 3 September 2026, 8:08

महाराष्ट्रावर पावसाचं संकट? 3 सप्टेंबरला ‘या’ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, अलर्ट जारी

Thursday, 3 September 2026, 7:57

Daily Horoscope: 3 सप्टेंबरला ग्रहांची चाल बदलणार चित्र! या राशींना धनलाभासह करिअरमध्ये मोठे यश

Thursday, 3 September 2026, 7:37

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56
Next Post

त्यांचा 'जुगारी' डाव अन् पोलिसांचा छापा! वरवंडमधील 'त्या' लिंबाच्या झाडाखाली रंगायचा खेळ; 9 जणांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp