Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वेचा नवा चेहरा! आळंदीत ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ तर स्थानकावर 12 प्लॅटफॉर्मची सुविधा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 June 2026, 22:32

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि आळंदीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आळंदी (म्हातोबाची, ता. हवेली) येथे अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाची माहिती देताना पुढील 3 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

या प्रस्तावित टर्मिनलमध्ये 9 प्लॅटफॉर्म, 7 पिटलाइन आणि 17 स्टेबलिंग लाइन उभारण्यात येणार आहेत. येथे रेल्वे गाड्यांची स्वच्छता, देखभाल आणि तांत्रिक कामे केली जाणार असल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील कामाचा मोठा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सध्या असलेले 6 प्लॅटफॉर्म वाढत्या प्रवासी संख्येसाठी अपुरे पडत असल्याने आणखी 6 नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्यामुळे पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची एकूण संख्या 12 होणार आहे.

 

रेल्वे व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी जुन्या रूट रिले इंटरलॉकिंग प्रणालीच्या जागी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि डिजिटल पद्धतीने नियंत्रित करता येणार आहे.

याच कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-शिर्डी नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच हडपसर ते दानापूर अमृत भारत एक्स्प्रेस सेवेलाही प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पुणे-मुंबई दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन उभारण्याच्या कामालाही गती दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. भविष्यात बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटांत, तर पुणे ते हैदराबाद प्रवास सुमारे 2 तासांत पूर्ण होऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले.

रेल्वे क्षेत्राच्या विकासासाठी 2024 नंतर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून महाराष्ट्रासाठी सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात उद्या कडकडीत ‘महाराष्ट्र बंद’! पालकांना शाळा-कॉलेजबाबत थेट मोठे आवाहन; नेमकं कारण काय?

Wednesday, 22 July 2026, 20:23

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Wednesday, 22 July 2026, 19:37

डाळिंब येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन – अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची माहिती..

Wednesday, 22 July 2026, 19:28

‘अण्णा इज बॅक’! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे मैदानात; 2 तासांचे मौन आंदोलन जाहीर

Wednesday, 22 July 2026, 18:55

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 22 July 2026, 18:51

ठाकरेंना दिलासा!6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; थेट बजावली नोटीस

Wednesday, 22 July 2026, 18:16
Next Post

पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली! भीमाशंकर मंदिरात आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत घेता येणार थेट दर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.