Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोघांत तिसऱ्याची एंट्री झाली अन् पुण्यात खुनाचा थरार! गर्लफ्रेंडसमोरच तरुणानं बॉयफ्रेंडला संपवलं; पहा धक्कादायक VIDEO

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 August 2026, 14:36

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शालेय जीवनापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याने निर्माण झालेल्या रागातून एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडसमोर तिच्या सध्याच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश झांबरे हा तरुण आपल्या एक्स गर्लफ्रेंड निकिता राहत असलेल्या हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये पोहोचला. तेथे गेल्यानंतर त्याने निकिता आणि तिचा सध्याचा प्रियकर सागर गायकवाड यांचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तो शांतपणे पीजीमध्ये प्रवेश करताना आणि लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी वरच्या मजल्यावर जाताना दिसत आहे.

वर पोहोचल्यानंतर दिनेशने लोखंडी रॉडने सागर गायकवाडवर सपासप वार केले. अवघ्या काही मिनिटांत त्याने १० ते १५ हल्ले केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला, तर निकिताही गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि निकिता यांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. मात्र, शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर निकिताची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याच कारणावरून दिनेशच्या मनात संताप निर्माण झाला होता. त्यातूनच त्याने पीजीमध्ये जाऊन हा जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी दिनेश झांबरे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20
Next Post

'आम्ही तुला विकत घेतलं आहे, मालकाला खुश ठेव' नोकरीचं आमिष दाखवून महिलेला परदेशात विकलं; विमाननगरमधील धक्कादायक प्रकार....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp