Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 July 2026, 17:51

पुणे: पुणे मेट्रोच्या वनाझ ते चांदणी चौक या प्रस्तावित विस्तारित मार्गिकेसोबत उभारण्यात येणाऱ्या वाहनांसाठीच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपुलाची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो), पुणे महापालिका आणि कोथरूडमधील नागरिकांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत वनाझ ते चांदणी चौक मेट्रो मार्गाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर उड्डाणपुलाची लांबी सुमारे 200 ते 250 मीटरने वाढविण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. याबाबतचा सुधारित आराखडा पुढील 3 ते 4 दिवसांत तयार करून सादर करण्याच्या सूचना महामेट्रोला देण्यात आल्या आहेत.

या मेट्रो मार्गाच्या आराखड्याबाबत कोथरूड सिटीझन फोरमने यापूर्वी अनेक सूचना आणि आक्षेप नोंदवले होते. विशेषतः कोथरूड बस डेपो चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याची मागणी नागरिकांनी सातत्याने लावून धरली होती. त्यानंतर झालेल्या चर्चेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. उड्डाणपुलाच्या वाढीव कामासाठी लागणारा अतिरिक्त खर्च पुणे महापालिका उचलणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

 

यापूर्वी या ठिकाणी एकमजली उड्डाणपूल उभारण्याची योजना होती. मात्र मेट्रो विस्तार लक्षात घेऊन आता नल स्टॉपप्रमाणे दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात वनाझ ते चांदणी चौक हा मार्ग पूर्णपणे उन्नत स्वरूपाचा असणार असून त्यावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक अशी दोन स्थानके असतील. या विस्तारासाठी सुमारे 3,626 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भविष्यातील वाहतुकीचा विचार करून अशाच प्रकारच्या उड्डाणपुलांबाबत इतर मेट्रो मार्गांवरही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30

लोहगड खून प्रकरणात आता होणार साच का सामना! ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याची तयारी; अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता…

Thursday, 2 July 2026, 17:20

कोलवडी-साष्टे येथे रस्ता मोजणीच्या वादातून व्यावसायिकासह दोघांना मारहाण; तर फॉर्च्युनरवर दगड-रॉडने हल्ला, हल्ला; लोणीकंद पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल..

Thursday, 2 July 2026, 16:30

सोन्याचे भाव घसरले! 2 जुलैचे रेट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल; जाणून घ्या आजचे दर…

Thursday, 2 July 2026, 16:04
Next Post

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत 'सेतू सुविधा केंद्र' सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.