Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 July 2026, 18:21

लोणी काळभोर, ता. १ : लोणी काळभोर आणि परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात शासनमान्य ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून उत्पन्न, रहिवासी, जात, अधिवास यांसह विविध शासकीय दाखले आता शासनाने निश्चित केलेल्या शुल्कात थेट गावातच उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची पुणे किंवा अन्य ठिकाणी होणारी धावपळ कायमची थांबणार आहे.

या सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन ३० जून २०२६ रोजी अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, प्रशासक सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, लोणी काळभोरचे मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे साहेब, ग्राम महसूल अधिकारी अभिमन्यू करे, ग्रामपंचायत अधिकारी एस.एन.गवारी माजी सरपंच राजाराम काळभोर,राहुल भाऊ काळभोर,साविता लांडगे, उपसरपंच ललिता काळभोर, माजी उपसरपंच आण्णासाहेब ग. काळभोर, राजेंद्र काळभोर, विठ्ठल रामचंद्र काळभोर, राहुल आप्पा काळभोर,सुनील गायकवाड, प्रियांका काळभोर, युवराज काळभोर संतोष भोसले ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी उत्पन्न, रहिवासी, जात, अधिवास यांसारखे महत्त्वाचे शासकीय दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालय किंवा इतर ठिकाणी वारंवार जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, आर्थिक खर्च आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. आता मात्र एकाच ठिकाणी शासनाच्या नियमांनुसार आणि निश्चित शुल्कात या सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा मोठा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

 

ग्रामपंचायतीत सुरू झालेले हे सेतू सुविधा केंद्र डिजिटल आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यामुळे लोणी काळभोरसह परिसरातील हजारो नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि विश्वासार्ह पद्धतीने मिळणार असून, गावपातळीवरच शासनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देशही साध्य होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “गावातच सर्व शासकीय दाखले उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,” अशी भावना व्यक्त केली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या 'सिंघमगिरी'वर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.