Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात थरार! हातात चाकू, मनात राग अन् पुण्याच्या रस्त्यावर दहशत; महिलेने प्रश्न विचारल्यावर फाडफाड इंग्लिश बोलला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 27 July 2026, 15:34

पुणे: पुण्यातील डेक्कन आणि सेनापती बापट रोड परिसरात रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. हातात धारदार चाकू घेऊन एक व्यक्ती भररस्त्यात फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. समोरून येणाऱ्या नागरिकांकडे, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांकडे चाकू उगारत तो फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव पिनाक बाळकृष्ण वाघ (वय ४९, रा. सदाशिव पेठ) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, तो मानसिक आजाराने त्रस्त असून कोणताही व्यवसाय करत नव्हता. रविवारी घरातील कौटुंबिक वादानंतर त्याने संतापाच्या भरात घरातून धारदार चाकू घेऊन बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तो थेट डेक्कनमधील बीएमसीसी रोड परिसरात पोहोचला.

हातात चाकू घेऊन तो रस्त्यावरील फेरीवाला झोनमध्ये फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. याचवेळी एका महिलेने धाडस दाखवत त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. संभाषणादरम्यान तो अस्खलित इंग्रजी बोलत असल्याने तो उच्चशिक्षित असल्याचे तिच्या लक्षात आले. मात्र, त्याची मानसिक अवस्था आणि हातातील चाकू पाहता कोणताही अनर्थ घडू शकतो, हे ओळखून तिने तातडीने संबंधित व्यक्तीचा फोटो आणि माहिती लोकप्रतिनिधींमार्फत पोलिसांपर्यंत पोहोचवली.

 

माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत संयम आणि शिताफीने संबंधित व्यक्तीला घेरून ताब्यात घेतले. संपूर्ण कारवाईदरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेमुळे गर्दीच्या भागात मानसिक आरोग्याशी संबंधित व्यक्तींच्या सुरक्षित व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19

वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! आता दरवर्षी PUC काढण्याची गरज नाही; सरकारचा मोठा दिलासादायक प्रस्ताव

Tuesday, 28 July 2026, 17:09

मंत्रिमंडळ बैठकीतील ५ मोठे निर्णय! दंडाच्या रकमेपासून ते थेट न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत अनेक मोठे आणि धोरणातक निर्णय जाहीर

Tuesday, 28 July 2026, 16:21

‘इंग्रजी ही भीतीची नव्हे, संधींची भाषा’- सीईओ गजानन पाटील, लोणी काळभोरमध्ये ‘We Learn English’ उपक्रमाचे लोकार्पण

Tuesday, 28 July 2026, 16:16
Next Post

श्री क्षेत्र डाळिंब बन येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दुचाकी चोरीला; उरुळी कांचन पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.