Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 July 2026, 21:37

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे आणि कोकणासह अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी येथे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून, पूरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूरामुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरी सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटी रुपयांच्या विशेष निधीची घोषणा केली आहे.

या निधीतून पाणीपुरवठा व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, पूल, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच इतर नागरी सुविधांची तातडीने दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला असून, संबंधित विभागांना कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल होत असतात. मात्र, सध्याची पूरस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाने वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पूर ओसरेपर्यंत आणि परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असून, नागरिक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा विदर्भ दौरा; विकासासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी घेतला आढावा

Saturday, 12 September 2026, 13:48

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01
Next Post

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! 'ऑर्केस्ट्रा' आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp