Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 4 कोटीच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात पुण्यातील आरोपीस केरळ कोर्टात जामीन

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 29 March 2025, 17:59

पुणे, ता. 29 :  4 कोटी रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील पुण्यातील आरोपी मिलिंद भारत बासटवार यास केरळच्या त्रिशूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी राम्या मेनन यांनी जामीन मंजूर केला आहे. आरोपीने व्हाट्सअॅपवर स्नेहा नावाने तक्रारदाराशी संपर्क साधून स्वतःला अपवर्क डिजिटल मार्केटिंग कंपनीचा मालक असल्याचे भासवले होते.

 

आरोपीने तक्रारदारास ऑनलाइन काम करून पैसे कमविण्याचा दावा केला व त्यावर विश्वास बसवून तक्रारदाराकडून 19 एप्रिल 2024 ते 3 मे 2024 या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेतली. यात तक्रारदाराच्या गुरुवायूर शाखेतील कॅनरा बँक, मलप्पाराम कल्पकमचेरी शाखा आणि तिच्या पतीच्या चावक्कड शाखेतील कॅनरा बँक यांचा समावेश होता. तक्रारदाराने एकूण 22 लाख रुपये ट्रान्सफर केले होते, मात्र नफा किंवा पैसे परत न दिल्यामुळे त्रिशूर सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान पुण्यातून आरोपीस अटक करून त्रिशूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर आरोपीची रवानगी त्रिशूर जिल्हा कारागृहात करण्यात आली. कारागृहात असतानाच आरोपीने अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. त्यात त्याने पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे अटक केल्याचा युक्तिवाद केला. सरकार पक्षातर्फे व्हाट्सअॅप नोटीसेचा उल्लेख करण्यात आला, मात्र आरोपी पक्षाने व्हाट्सअॅप नोटीस देणे कायदेशीर नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला दिला.

दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्रिशूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी राम्या मेनन यांनी आरोपीची अटक बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत जामीन मंजूर केला. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांना ‘पद्मविभूषण’ देण्याबाबत निर्णय घ्या ; उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश..

Tuesday, 21 April 2026, 19:12

Pune fraud : “एमबीबीएस प्रवेशाचे आमिष; जुळ्या मुलींच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक!” एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 April 2026, 19:07

Pune News : कमी उंचीमुळे पोलीस भरती हुकली, पण समाजात मिरवण्यासाठी रचला खोटा बनाव ; नऱ्हे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Tuesday, 21 April 2026, 18:46

Lenskart : “लेन्सकार्टच्या ‘ग्रुमिंग गाईड’वरून वाद पेटला!” टिळा-टिकलीवरील कथित निर्बंधांवर मनसे आक्रमक; हवेली तालुक्यात तीव्र निषेध

Tuesday, 21 April 2026, 18:26

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा’ प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

Tuesday, 21 April 2026, 18:10
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर ; जुनी पेन्शन आणि रिक्त पदे भरण्यासह 18 प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही…

Tuesday, 21 April 2026, 17:47
Next Post
Maharashtra people can lodge complaint about potholes online know the steps

आता रस्त्यावरील खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.