राहुलकुमार अवचट
(Pune )पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत डीओपीटी पुरस्कृत सेंट्रल प्लॅन स्कीम २०२२-२३ अंतर्गत माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) यशदामार्फत संकलीत करण्यात येत आहेत.
स्पर्धकांना निमंत्रित करण्यात येणार…!
यामध्ये स्पर्धकांकडून प्राप्त उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा तपासणी करून लोकहिताची पूर्तता करणारे उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) सादरीकरण करण्यासाठी स्पर्धकांना निमंत्रित करण्यात येईल. या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा दि.३१/०३/२०२३ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित असून महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था (NGO) आणि नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात.
यासाठी आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा २०० ते २५० शब्दांच्या मर्यादित सुवाच्छ अक्षरांत अथवा टंकलेखीत स्वरुपात (Soft Copy / Hard Copy) जोडपत्र अथवा सर्व कागदपत्रासह (अर्ज, अपिले निर्णय व पत्रव्यवहार इ.) दि.२८/०३/२०२३ पर्यंत पोस्ट / कुरिअर /यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मार्फत यशोगाथा उपक्रम
पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत डीओपीटी पुरस्कृत सेंट्रल प्लॅन स्कीम २०२२-२३ अंतर्गत माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) यशदामार्फत संकलीत करण्यात येत आहेत.
यामध्ये स्पर्धकांकडून प्राप्त उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा तपासणी करून लोकहिताची पूर्तता करणारे उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) सादरीकरण करण्यासाठी स्पर्धकांना निमंत्रित करण्यात येईल. या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा दि.३१/०३/२०२३ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित असून महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था (NGO) आणि नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात.
यासाठी आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा २०० ते २५० शब्दांच्या मर्यादित सुवाच्छ अक्षरांत अथवा टंकलेखीत स्वरुपात (Soft Copy / Hard Copy) जोडपत्र अथवा सर्व कागदपत्रासह (अर्ज, अपिले निर्णय व पत्रव्यवहार इ.) दि.२८/०३/२०२३ पर्यंत पोस्ट / कुरिअर / प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संचालक, माहिती अधिकार केंद्र यशदा, पुणे येथे स्विकारण्यात येतील अथवा [email protected] या इमेलवर पाठविण्यात याव्यात.
उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा सादरीकरणासाठी पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम रु.५,०००/-, व्दितीय रु.३,०००/-, तृतीय
रु.२,०००/- व उत्तेजनार्थ रु.१,०००/- असे क्रमांक काढून बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी कृपया माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम व यशोगाथा लवकरात लवकर यशदाकडे पाठविण्यात याव्यात असे आवाहन यशदाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी तपशील www.yashada.org या यशदा संकेतस्थळावर किंवा माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क संचालक,माहिती अधिकार केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी बाणेर रोड, पुणे ४११००७. दूरध्वनी क्र. ०२०-२६५०८१३० (कार्यालयीन वेळ सकाळी ०९.३० ते ०५.४५) (यशदा), पुणे, राजभवन कॉम्प्लेक्स. प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संचालक, माहिती अधिकार केंद्र यशदा, पुणे येथे स्विकारण्यात येतील अथवा [email protected] या इमेलवर पाठविण्यात याव्यात.
उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा सादरीकरणासाठी पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम रु.५,०००/-, व्दितीय रु.३,०००/-, तृतीय
रु.२,०००/- व उत्तेजनार्थ रु.१,०००/- असे क्रमांक काढून बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी कृपया माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम व यशोगाथा लवकरात लवकर यशदाकडे पाठविण्यात याव्यात असे आवाहन यशदाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी तपशील www.yashada.org या यशदा संकेतस्थळावर किंवा माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क संचालक,माहिती अधिकार केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी बाणेर रोड, पुणे ४११००७. दूरध्वनी क्र. ०२०-२६५०८१३० (कार्यालयीन वेळ सकाळी ०९.३० ते ०५.४५) (यशदा), पुणे, राजभवन कॉम्प्लेक्स.