Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मार्फत यशोगाथा उपक्रम….!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 March 2023, 16:44

राहुलकुमार अवचट

(Pune )पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत डीओपीटी पुरस्कृत सेंट्रल प्लॅन स्कीम २०२२-२३ अंतर्गत माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) यशदामार्फत संकलीत करण्यात येत आहेत.

स्पर्धकांना निमंत्रित करण्यात येणार…!

यामध्ये स्पर्धकांकडून प्राप्त उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा तपासणी करून लोकहिताची पूर्तता करणारे उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) सादरीकरण करण्यासाठी स्पर्धकांना निमंत्रित करण्यात येईल. या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा दि.३१/०३/२०२३ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित असून महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था (NGO) आणि नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात.

 

यासाठी आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा २०० ते २५० शब्दांच्या मर्यादित सुवाच्छ अक्षरांत अथवा टंकलेखीत स्वरुपात (Soft Copy / Hard Copy) जोडपत्र अथवा सर्व कागदपत्रासह (अर्ज, अपिले निर्णय व पत्रव्यवहार इ.) दि.२८/०३/२०२३ पर्यंत पोस्ट / कुरिअर /यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मार्फत यशोगाथा उपक्रम

पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत डीओपीटी पुरस्कृत सेंट्रल प्लॅन स्कीम २०२२-२३ अंतर्गत माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) यशदामार्फत संकलीत करण्यात येत आहेत.

यामध्ये स्पर्धकांकडून प्राप्त उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा तपासणी करून लोकहिताची पूर्तता करणारे उत्कृष्ट उपक्रम (Best Practices) आणि यशोगाथा (Success Stories) सादरीकरण करण्यासाठी स्पर्धकांना निमंत्रित करण्यात येईल. या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा दि.३१/०३/२०२३ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित असून महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था (NGO) आणि नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात.

यासाठी आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा २०० ते २५० शब्दांच्या मर्यादित सुवाच्छ अक्षरांत अथवा टंकलेखीत स्वरुपात (Soft Copy / Hard Copy) जोडपत्र अथवा सर्व कागदपत्रासह (अर्ज, अपिले निर्णय व पत्रव्यवहार इ.) दि.२८/०३/२०२३ पर्यंत पोस्ट / कुरिअर / प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संचालक, माहिती अधिकार केंद्र यशदा, पुणे येथे स्विकारण्यात येतील अथवा rt@yashada.org या इमेलवर पाठविण्यात याव्यात.

उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा सादरीकरणासाठी पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम रु.५,०००/-, व्दितीय रु.३,०००/-, तृतीय
रु.२,०००/- व उत्तेजनार्थ रु.१,०००/- असे क्रमांक काढून बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी कृपया माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम व यशोगाथा लवकरात लवकर यशदाकडे पाठविण्यात याव्यात असे आवाहन यशदाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी तपशील http://www.yashada.org या यशदा संकेतस्थळावर किंवा माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क संचालक,माहिती अधिकार केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी बाणेर रोड, पुणे ४११००७. दूरध्वनी क्र. ०२०-२६५०८१३० (कार्यालयीन वेळ सकाळी ०९.३० ते ०५.४५) (यशदा), पुणे, राजभवन कॉम्प्लेक्स. प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संचालक, माहिती अधिकार केंद्र यशदा, पुणे येथे स्विकारण्यात येतील अथवा rt@yashada.org या इमेलवर पाठविण्यात याव्यात.

उत्कृष्ट उपक्रम आणि यशोगाथा सादरीकरणासाठी पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम रु.५,०००/-, व्दितीय रु.३,०००/-, तृतीय
रु.२,०००/- व उत्तेजनार्थ रु.१,०००/- असे क्रमांक काढून बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी कृपया माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावरील आपल्याकडील उत्कृष्ट उपक्रम व यशोगाथा लवकरात लवकर यशदाकडे पाठविण्यात याव्यात असे आवाहन यशदाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी तपशील http://www.yashada.org या यशदा संकेतस्थळावर किंवा माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क संचालक,माहिती अधिकार केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी बाणेर रोड, पुणे ४११००७. दूरध्वनी क्र. ०२०-२६५०८१३० (कार्यालयीन वेळ सकाळी ०९.३० ते ०५.४५) (यशदा), पुणे, राजभवन कॉम्प्लेक्स.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Indapur News | इंदापूर शहरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर चक्क चंद्रकांत पाटलांचा झळकला फोटो; 'त्या'' फ्लेक्सची सर्वत्र जोरदार चर्चा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.