Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी प्रशांत तानाजी चवरे यांची तर तुकाराम गोडसे यांची राज्य समन्वयक पदी नियुक्ती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 September 2024, 13:57

पुणे : थेऊरफाटा (ता.हवेली) येथे पुणे प्राईम न्यूज च्या ‘इग्नायटेड स्टोअरीज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या कार्यकारणीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी जाहीर केली. यावेळी प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी प्रशांत तानाजी चवरे यांची व रॉयल मिडिया न्यूजचे संपादक तुकाराम गोडसे यांची राज्य समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

यावेळी जेष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, आमदार अशोक पवार, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (मालक), सिने अभिनेते आरोह वेलणकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपदादा कंद, भाजपाचे पुणे जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, दैनिक सकाळचे निवृत्त सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापूसाहेब) काळभोर, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, समन्वयक अमोल भोसले, रियाज शेख, जयदीप जाधव, सुनील सुरळकर, गोरख कामठे, विशाल कदम, हनुमंत चिकणे, भाऊसाहेब महाडीक, गौरव कवडे यांचेसह खेड, इंदापूर, शिरुर, दौंड व भोर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…

-राज्य उपाध्यक्ष :- प्रशांत तानाजी चवरे.
-राज्य समन्वयक:- तुकाराम अंगद गोडसे.
-राज्य सहसचिव :- महेंद्र मोहन शिंदे.
-कार्यकारणी सदस्य :- संदीप शिवाजी सोनवणे, सचिन संपतराव मोरे.

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ पुणे जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…

-उपाध्यक्ष:-दत्तात्रय राजेंद्र कोंडे (पश्चिम विभाग), विश्वनाथ खंडू केसवड (उत्तर विभाग), बाळासाहेब अंकुश मुळीक (पुर्व विभाग), युनूस तांबोळी (दक्षिण विभाग).
-जिल्हा समन्वयक:- सचिन लक्ष्मण सुंबे.
-सचिव:- महेंद्र किसनराव काळे.
-सहसचिव:- सुवर्णा कैलास कांचन.
-प्रसिद्धी प्रमुख:- जीवन अरुण सोनवणे.
-कार्यकारणी सदस्य:- संदीप दत्तात्रय नवले, उत्तम रघुनाथ खेसे, संजय सोनवणे, विजय गायकवाड.

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ हा पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. खोट्या व फसव्या आश्वासनापेक्षा प्रत्यक्षात पत्रकारांसाठी काम सुरू आहे. तसेच धावपळीच्या व ताणतणावाच्या युगात पत्रकारांच्या आरोग्याला संघटनेने प्राधान्य दिले असून विविध भाग व प्रांतातील माहिती व ज्ञान वृद्धीसाठी पत्रकारांसाठी पर्यटन सहल हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. हवेली तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांना सवलतीच्या दरात आरोग्य उपचार मिळत आहे. याच विचाराने पुणे जिल्ह्यातील संघटनेतील पत्रकार व त्यांचे कुटुंबीय यांनाही सवलतीच्या दरात आरोग्य उपचार मिळावेत, यासाठी आम्ही बांधील आहोत.
– राजेंद्र काळभोर, अध्यक्ष प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ पुणे जिल्हा.

‘आपण आपल्यासाठी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून फक्त पत्रकारांचा विकास हे उद्दिष्ट ठेवलेले आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात आरोग्य उपचार मिळावेत यासाठी संघटना नेहमीच कटिबद्ध आहे. संकटसमयी पत्रकार बांधवांना मदत करणे हा अजेंडा संघटनेचा कायमस्वरूपी राहणार आहे. प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या परिवारात समाविष्ट झालेल्या सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो.
– सुनील जगताप, अध्यक्ष प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40
Next Post
CM eknath shinde will file nomination on Thursday

'महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, जागावाटपाचं..', मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे विधान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.