Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोंदेवाडीचा पाणी पुरवठा सौर ऊर्जेवर; आता विजेशिवाय मिळणार पाणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 19:27

राजु देवडे

लोणी धामणी  : पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील गावाला पाणी पुरवठा करणारी विहीरीवर सौरऊर्जा यंत्रणा बसल्याने गावाला विजेशिवाय पाणी मिळणार आहे. बहुतांश भागाला भारनियमानचे चटकेही सहन करावे लागतात. या तुटीतूनच आज सौर ऊर्जेला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून किमान पाणीपुरवठा विजेविना सुरळीत सुरू राहणार असून, वीज बिलावरील खर्च वाचला व विजेचीही बचत झाल्याची माहिती सरपंच निलम वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर यांनी दिली.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी १० लाख रुपये खर्चाची सुधारित नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले. नवीन योजना कार्यान्वित झाली असून, विहिरीवरील मोटारीसाठी विजेचा वापर न करता सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आले आहे. त्यावर साडेसात अश्वशक्तीची मोटार चालवण्यात येत आहे. यामुळे दर महिना सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचा वीज बिलाचा खर्च वाचला आहे. शिवाय विजेचीही बचत होणार आहे. पूर्वी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास पाणी पुरवठा योजना बंद पडत होतो.

 

आता सौर ऊर्जेच्या पॅनेलमुळे योजना बंद पडणार नाही. जुन्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील मोटारीसाठीही सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

oil companies transport tanker drivers strike message, video viral; major fuel problem can arise

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.