Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येवलेवाडीतील तरुणाच्या निघृण खुनप्रकरणी पोलिसांची कारवाई; जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून खून करणारे आरोपी अवघ्या 12 तासांत जेरबंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 2 January 2026, 22:17

अमित मुंडीक

पुणे: पुणे शहरातील येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून एका तरुणाचा निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करत येवलेवाडी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.

 

येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी, पुणे) याचा रस्ता अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घालण्यात आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून एकूण सात आरोपींनी आकाश चाबुकस्वार यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून अत्यंत निघृणपणे खून केला.

या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर गुन्हा करून आरोपी फरार झाल्याने मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५ यांच्या आदेशानुसार तात्काळ दोन तपास पथके तयार करण्यात आली.

तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव व पोलीस अंमलदार सुजीत मदन यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे आदित्य सुभाष गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा), गणेश किशोर मोरे (वय २०, रा. कात्रज-कोंढवा) आणि कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे (वय १९, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा) यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांच्यासह येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post

Ajit Pawar: "भाजपने श्रीमंत महापालिकेला कर्जबाजारी केलं!" अजित पवारांचा थेट हल्लाबोल; श्वान नसबंदीपासून मूर्ती खरेदीपर्यंतच्या घोटाळ्यांचा पाढा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.