Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 21 February 2025, 21:17
Police raid in gambling spot in ranjangaon Pune

शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील चौक परिसरात एक इसम नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्यांनतर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता त्यांना फिरोज तांबोळी हा इसम नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला जुगाराच्या साहित्य व रोख रकमेसह ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस शिपाई उमेश महादेव कुतवळ (रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी फिरोज रज्जाक तांबोळी (वय ३१ रा. मारुती मंदिर जवळ रांजणगावं गणपती ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14

इंदापूरमध्ये बांधकामस्थळी तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Friday, 6 November 2026, 10:06

TCS धर्मांतर प्रकरणात राजकीय कनेक्शन? इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश

Friday, 6 November 2026, 8:54
Next Post
ncp-sp-leader-ajit-pawar-detained-in-jaykumar-extortion-case

चाकणमध्ये पूर्ववैमनस्यातून पाच जणांना जबर मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp