Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकणमध्ये पूर्ववैमनस्यातून पाच जणांना जबर मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 February 2025, 21:50
ncp-sp-leader-ajit-pawar-detained-in-jaykumar-extortion-case

चाकण : जुन्या भांडणाच्या कारणावरून तीस जणांच्या जमावाने पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी काठ्या व लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव नजीक दौंडकरवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि.१७) ही घटना घडली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णा नवनाथ दौंडकर (वय २३, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कृष्णा यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सत्यवान मनोहर तांबे, जीवन सातपुते, भरत शिंदे, पवन राऊत, तेजस सातपुते, बाळासाहेब देवराम दौंडकर आदींसह ३० जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंडकरवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून दोन गटात टोकाचा वाद आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून वरील आरोपींनी बेकायदा गर्दी, जमाव जमवून काठ्या आणि लोखंडी पाईपने फिर्यादी कृष्णा दौंडकर, त्यांचा चुलतभाऊ धनंजय दौंडकर, आई नर्मदा दौंडकर, चुलता सुनील दौंडकर, चुलती मंगल दौंडकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी काठ्या व लोखंडी पाईपने त्यांच्या तोंडावर, पाठीवर व हातावर जबर मारहाण करून जखमी केले. चाकण पोलिसांनी याप्रकरणी जमावावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40
Next Post
group attacks on three people in kadamvakvasti pune

Big News : ऑनलाईनच्या बदल्यात कॅश देण्यास नकार दिल्याने टोळक्याकडून कोयत्याने हल्ला ; कदमवाकवस्ती येथे बेकरीतील तीनजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp