Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : ऑनलाईनच्या बदल्यात कॅश देण्यास नकार दिल्याने टोळक्याकडून कोयत्याने हल्ला ; कदमवाकवस्ती येथे बेकरीतील तीनजण जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 February 2025, 22:29
group attacks on three people in kadamvakvasti pune

लोणी काळभोर : ऑनलाईनच्या बदल्यात कॅश देण्यास नकार दिल्याने एका टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती येथील पालखी जवळील पाण्याच्या टाकीसमोर शुक्रवारी (ता.21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात बेकरीत काम करणारे तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अनिश कलवा मलिक ( वय 50), बाबू कलवा मलिक (वय 45), आवेश बिलाल मलिक (वय 18) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिश मलिक व बाबू मलिक हे नात्याने एकमेकांचे भाऊ आहेत. तर आवेश मलिक हा या दोघांचा पुतण्या आहे. मलिक हे पाण्याच्या टाकीसमोर गुलस्था बेकरी चालवित आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता.20) रात्री आरोपींनी मलिक यांना ऑनलाईनच्या बदल्यात कॅश मागितली होती. तेव्हा मलिक यांनी कॅश देण्यास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपींच्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याने मलिक यांच्या बेकरीवर हल्ला केला. या हल्ल्यात मलिक, त्याचा भाऊ व पुतण्या गंभीर जखमी झाले आहेत. तर हल्लेखोरांनी बेकरीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.

दरम्यान, हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहेत. पुढील कार्यवाही लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57
Next Post
recruitment in national chemical laboratory

तुम्हालाही नोकरी हवीये? तर 'या' विभागात निघाली भरती; थोडेच दिवस शिल्लक, लवकर करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp