Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ललीता कानवडे यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली : पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 August 2025, 14:14

लोणी काळभोर : अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत कोर्ट पैरवी म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ठ आहे. त्यांनी न्यायालयात वेळेवर दोषारोपपत्र, साक्षीदार व पुरावे सदर करून 15 गुन्ह्यातील 26 आरोपींना शिक्षा होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे. असे गौरवोद्गार पुणे शहर पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ललीता कानवडे यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली आहे. त्यांचा निरोप समारंभ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.23) पार पडला. यावेळी बोलताना वरील गौरवोद्गार पुणे शहर पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले आहे. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, रत्नदीप बिराजदार, पूजा माळी, व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. राजकुमार शिंदे म्हणाले, ‘पोलीस हवालदार ललीता कानवडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात कोर्ट पैरवी कामकाजाचे कर्तव्य तत्परतेने केले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुन, आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी यांसारख्या अतिशय गंभिर स्वरुपाचे सेशन केसेस मधील फिर्यादी, साक्षीदार, मुद्देमाल व सर्व साक्षीपुरावे विहीत वेळेत योजनाबध्दरित्या न्यायालयात हजर केले. तसेच सरकारी अभियोक्ता यांना सदर केसेसचे दोषसिध्दीचे अनुषंगाने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. कानवडे यांनी त्यांचे कर्तव्य प्रभाविरित्या पार पाडल्यामुळे मार्च 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत एकुण 15 गुन्हयात दोषसिध्दी झाली असून, सन 2025 मध्ये जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात एकुण 7 गंभिर गुन्हयांमध्ये दोषसिध्दी झालेली आहे. त्यांनी उत्कृष्ठ, उल्लेखनिय व गौरवास्पद कामगिरी केली आहे.

दरम्यान, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे हस्ते पोलीस हवालदार ललीता कानवडे यांना सन्मानित केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ललीता कानवडे यांचे अश्रू अनावर झाले व त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, वैजिनाथ शेलार, राणी खामकर, पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे, प्रशांत नरसाळे, अजिंक्य जोजारे, शिवाजी दरेकर, संदीप धुमाळ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

30 वर्षीय तरुणी, गळा चिरलेला मृतदेह; मोशीतील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:20

मध्यस्थी करायला गेला अन् मृत्यूने गाठलं! तिघांनी घेरलं, फरफटत नेलं, सपासप वार केले; पुण्यातील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:05

गोलेगावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; डीवायएसपी अनिल कटके यांचा विशेष सन्मान

Tuesday, 13 October 2026, 9:43

अखंडित वीजेसाठी निंबोडी ग्रामपंचायतीचा आक्रमक पवित्रा, १६ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

Tuesday, 13 October 2026, 9:21

कर्जमाफीची तिसरी यादी आली! तुमचं नाव असेल तर लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाही लाभ

Tuesday, 13 October 2026, 8:35

“तुमचा पेशंट खाली पडलाय… गाडी थांबवा!” धावत्या ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला अन् चालक, वॉर्डबॉयला कळलंच नाही; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Tuesday, 13 October 2026, 8:24
Next Post

रखवालदारच निघाला चोर; सिंहगड रस्त्यावर रखवालदाराकडून 8.65 लाख रुपयांचा ऐवज चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp