Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराईतांवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 November 2024, 17:56
police action against 34 thousand goon during the election

पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच सोलापूर या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ हजार २८७ सराईत गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या मोहिमेत २३ पिस्तुले आणि ३६ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत १९ कोटी १३ लाख रुपये किमतीची रोकड, गावठी दारू, अमली पदार्थ, सोने-चांदी हस्तगत करण्यात आले.

 

पोलिसांच्या कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पोलिसांनी त्यानुसार पाच जिल्ह्यांतील ३४ हजार २८७ सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा दखलपात्र, १५ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी पाच जिल्ह्यांतील सराईतांवर करडी नजर ठेवली आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. निवडणूक काळात शेजारी कर्नाटकातून मद्य, अमली पदार्थ, तसेच बेकायदा वस्तू पाठविल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कागल, शिवनाकवाडी, सांगली, म्हैसाळ, कात्राळ येथे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. तेथे प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी, वस्तू आणि सेवा कर कार्यालय (जीएसटी), राज्य उत्पादन शुल्क, तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांची पथके तैनात आहेत.

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थ शोधणारे श्वान तैनात करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील मजकुरावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. सायबर पोलिसांच्या पथकाला याबाबतचे काम सोपविण्यात आले आहे. समाजमाध्यमात बदनामीकारक, तसेच तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

उरुळी कांचन परीसरात तरुणीचा विनयभंग ; कोलवडी येथील एकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.