Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पुण्यात तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 17:19

Pimpri News : पिंपरी : तीनवेळा तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्याविरुद्ध गुन्हा तीनवेळा तलाक बोलून घटस्फोट देत दुसरे लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे घडला. (In Pune, a case has been registered against  a person who gave verbal divorce and remarried)

पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथील प्रकार

याप्रकरणी पती अकीब आसिफ खान (वय ३१), सासरे आसिफ अब्दुल्ला खान (वय ६२, दोघे रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांच्यासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri News) याबाबत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसाार, आरोपींनी नणदेच्या लग्नासाठी फिर्यादीकडे माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. मानसिक व शारीरिक त्रास दिला. पती अकीब याने तीनवेळा तलाक बोलून फिर्यादीला माहेरी हाकलून दिले. (Pimpri News) फिर्यादीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीचे न्यूड फोटो केले व्हायरल

Pimpri News : महावितरणच्या हलगर्जीमुळे उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पिंपळे सौदागर येथील घटना

Pimpri News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत सापडले अर्भक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52
Next Post

Pimpri News : भोसरी मतदार संघात शासकीय योजनांची ‘जत्रा’: आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.