Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : भोसरी मतदार संघात शासकीय योजनांची ‘जत्रा’: आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 17:27

Pimpri News : पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ थेट आणि सुलभ व्हावा. या करिता भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी ‘‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून मतदार संघातील जास्तीत-जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. (‘Fair’ of government schemes in Bhosari Constituency: Initiative of MLA Mahesh Landge)

 तब्बल ८० ठिकाणी अर्ज संकलन सुविधा

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. यासाठी नागरी सुविधा केंद्र आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे राज्य सरकारने मतदार संघनिहाय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली आहे.

मतदार संघातील महापालिका प्रभागनिहाय या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गुरूवार, दि. १ जून २०२३ रोजी या उपक्रमाची सुरूवात होणार असून, दि. १५ जून २०२३ रोजी एकत्रितपणे सर्व दाखल्यांचे लाभार्थींना वाटप करण्यात येणार आहे. (Pimpri News) याबाबत दि. १२ जूनपर्यंत आमदार महेश लांडगे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, शितलबाग, भोसरी येथे अर्ज जमा करावेत. तसेच, त्या-त्या प्रभागातील अर्ज संकलन केंद्राची माहिती मिळवण्यासाठी परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संकलित झालेले अर्ज शासनाच्या त्या-त्या विभागाकडे पाठवून पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १५ जून २०२३ रोजी भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येते सकाळी १० ते ५ या वेळेत दाखल्यांचे एकत्रितपणे लाभार्थ्यांना वाटप कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मतदार संघातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

विनामूल्य मिळणार दाखले…
‘शासन आपल्या दारी’ उपक्रममाच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, ८-अ वाटप, जातीचा दाखला (फक्त हवेली तालुक्याकरिता), वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमिसाईल), ३३ टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्व दाखला, आधार कार्ड नवीन दुरूस्ती व अपडेट करणे, मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढवणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, आर्थिकदृष्या दुर्बल घटक दाखला (खुल्या प्रवर्गाकरिता), नॉन क्रिमिलिअर / उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला एकाच छताखाली मिळणार आहे. (Pimpri News) विशेष म्हणजे, या दाखल्यांसाठी नागरिकांकडून कोणतेही शूल्क आकारले जणार नाही, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक अनिकेत गायकवाड यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पुण्यात तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Pimpri News : लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीचे न्यूड फोटो केले व्हायरल

Pimpri News : महावितरणच्या हलगर्जीमुळे उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पिंपळे सौदागर येथील घटना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : पुणे स्टेशन पसिरातून 16 लाख रुपये किंमतीचा तब्बल 81 किलो गांजा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.