Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: आम्ही लग्नाळू! आळंदीत बनावट आधारकार्ड अन् ‘टीसी’ दाखवून चक्क मंगल कार्यालयाच्या मालकाला फसवलं; घाईघाईत पळून जाऊन लग्न उरकलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 17:03
Pune Crime: We are getting married! In Alandi, we fooled the owner of the wedding hall by showing fake Aadhaar card and 'TC'; we ran away in a hurry and got married...

पिंपरी: आळंदी येथे शाळा (Pune Crime) सोडल्याचा बनावट दाखला आणि (Pimpri-Chinchwad News) आधारकार्ड तयार करून वय २१ वर्षे पूर्ण असल्याचे भासवत लग्न (Alandi News) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात २२ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. (Latest Marathi News)

इंदापूर तालुक्यातील एका ४८ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी १२ डिसेंबर रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रमोद अभिमन्यू केकाण आणि विशाल सुभाष डोईफोडे (दोघे रा. डाळज नं. २, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम ३१८(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १० आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद केकाण याचे प्रत्यक्ष वय २१ वर्षे पूर्ण झालेले नसतानाही त्याने शाळा सोडल्याचा दाखला आणि आधारकार्ड बनावट पद्धतीने तयार केले. या कागदपत्रांमध्ये वय २१ वर्षे पूर्ण असल्याचे दाखवण्यात आले होते. हे बनावट कागदपत्रे आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात सादर करून त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्न केले.

या प्रकारात प्रमोद केकाण आणि विशाल डोईफोडे यांनी संगनमताने फिर्यादी यांची मुलगी तसेच मंगल कार्यालयाचे मालक कानिफनाथ राऊत यांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी करत आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26
Next Post
Pune Crime: Youth arrested for beating and robbing gold chain on deserted road..

Pune Crime: निर्जन रस्त्यावर मारहाण करून सोनसाखळी लुटणारा तरुण अटकेत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp