Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: निर्जन रस्त्यावर मारहाण करून सोनसाखळी लुटणारा तरुण अटकेत..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 17:24
Pune Crime: Youth arrested for beating and robbing gold chain on deserted road..

अमित मुंडीक

पुणे: पुणे शहरातील (Pune Crime) वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेष्ठ (Pune News) नागरिकाला निर्जन रस्त्यावर गाठून मारहाण करत सोनसाखळी लुटणाऱ्या आरोपीस वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. (Latest Marathi News)

दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, हडपसर येथील टेकडीजवळील निर्जन रस्त्यावर चार अनोळखी आरोपींनी एका वयोवृद्ध इसमास अडवून त्यांना हाताने मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून फरार झाले होते.

याप्रकरणी वयोवृद्ध नागरिकांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील निर्जन ठिकाणी संशयित आरोपी उमर नूर खान (वय १८, रा. कोंढवा) यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

 

त्याच्या अंगझडतीत सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची साखळी तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post
Pune Crime: The backbone of 'Tipu Pathan gang' broken in Pune! Two absconding goons from 'Moka' arrested; Crime Branch takes swift action

Pune Crime: पुण्यात 'टिपू पठाण टोळी'चा कणा मोडला! 'मोका'मधील दोन फरार गुंड जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp