Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात ‘टिपू पठाण टोळी’चा कणा मोडला! ‘मोका’मधील दोन फरार गुंड जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 17:30
Pune Crime: The backbone of 'Tipu Pathan gang' broken in Pune! Two absconding goons from 'Moka' arrested; Crime Branch takes swift action

अमित मुंडीक

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-५ यांनी मोठी (Pune Crime) कारवाई करत टिपू पठाण (Pune News) टोळीतील मोका अंतर्गत गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना जेरबंद केले आहे. पुणे शहर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर पाहिजे व फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-५चे पथक आरोपींचा शोध घेत होते. (Latest Marathi News)

काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०४/२०२५ अंतर्गत भा.न्या.सं. विविध कलमे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) १९९९ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी साजीद झिबाइल नदाफ (वय २७, रा. हडपसर) व इरफान नासीर शेख (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) हे त्यांच्या परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने साजीद नदाफ यास वेताळबाबा वसाहत मंदिराजवळून तर इरफान शेख यास सय्यदनगर, आयशा मस्जिद शेजारील रस्त्यावरून कायदेशीर प्रक्रिया राबवत ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17
Next Post

Bhor Politics : भोरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! दोन उमेदवारांना समान मते; गुलाल नेमका कोणावर उधळला?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp