Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘शांत बस’ म्हटल्याचा इतका राग की दगडानं मित्राचं डोकं ठेचलं; पिंपरीतील त्या रात्रीचा भयानक थरार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 10:06
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

Pune Crime: पुणे: पुणे (Pune) शहरातील पिंपरी-चिंचवड भागात पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादातून हिंसाचाराची घटना समोर आली आहे. निगडी परिसरातील यमुनानगर येथे एका तरुणाला मित्रानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ मित्राला शांत राहण्याचा सल्ला दिल्यामुळे तरुणावर जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणाने तक्रार दिली आहे. Pune Crime

हेही वाचा- आई एकवीरा देवस्थानात कोट्यवधींचा महाघोटाळा? अध्यक्षांनी देवीच्याच सोन्या-चांदीवर डल्ला मारल्याचा पुजाऱ्यांचा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार रोहित सुनील चव्हाण वय २४ हा तरुण मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या काही मित्रांसोबत यमुनानगर येथील बालाजी ग्राऊंडजवळ उभा होता. त्याच वेळी त्याचा मित्र पृथ्वी गायकवाड हा दारूच्या नशेत मोठ्याने आरडाओरडा करत परिसरातील शांतता भंग करत होता. रोहितने मित्र म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि शांत बसण्याचा सल्ला दिला. मात्र ही गोष्ट पृथ्वीला आवडली नाही.

 

रागाच्या भरात पृथ्वीने रोहितची गचांडी धरली आणि त्याच्या डोक्यात लोखंडी पंचने वार केले. शिवीगाळ करत त्याला ओढत मैदानाबाहेर नेण्यात आले. या वेळी पृथ्वीचा भाऊ यश गायकवाड घटनास्थळी आला. त्याने जमिनीवर पडलेला दगड उचलून रोहितच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला.

भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी जखमी रोहितला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर रोहितने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वी गायकवाड आणि यश गायकवाड दोघेही राहणार ओटास्कीम निगडी यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दारूच्या नशेत मित्रच मित्रावर हल्ला केल्याने परिसरात चर्चा सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post

MIM Two Groups Clash: रॅली रोखली, शिवीगाळ अन् थेट एमआयएम उमेदवाराच्या कानशिलात; दोन गट भिडले, राड्याचा VIDEO व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.