Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ekvira Devi Karla: आई एकवीरा देवस्थानात कोट्यवधींचा महाघोटाळा? अध्यक्षांनी देवीच्याच सोन्या-चांदीवर डल्ला मारल्याचा पुजाऱ्यांचा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 9:16
Ekvira Devi Karla: A huge scam worth crores in the Ai Ekvira temple? Sensational allegations by the priests that the president has stolen the gold and silver of the goddess herself; What is the matter?

पुणे: महाराष्ट्राची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कार्ला आई (Ekvira Devi Karla) एकवीरादेवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी(Karla Devi Temple)  गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर (Ekvira Devi Mandir) कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा, देवस्थानच्या गाड्या खासगी तसेच राजकीय वापरासाठी वापरल्याचा, तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पुजारी गणेश देशमुख यांनी सांगितले की, भाविकांकडून देवीसाठी मिळणारे दान पारदर्शकपणे हाताळले जात नसून, काही मौल्यवान वस्तूंची नोंदच नसल्याचा संशय आहे. याशिवाय व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली बनावट पावत्या छापून भाविकांकडून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. देवस्थान ट्रस्टकडे असलेली इनोव्हा आणि फॉर्च्युनर या गाड्या देवस्थानाच्या कामासाठी न वापरता वैयक्तिक आणि राजकीय कारणांसाठी वापरल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व प्रकरणाबाबत पुजारी गणेश देशमुख यांनी पुणे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या तक्रारीमुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाविकांमध्येही देवस्थानच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, या आरोपांना ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी ठामपणे नाकारले आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे काहीजण मुद्दाम आरोप करत आहेत. योग्य वेळी पुराव्यानिशी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडेन, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

एकीकडे देवस्थानच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असताना, दुसरीकडे ट्रस्ट अध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळून लावल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आता या आरोपांवर प्रशासन आणि सरकार कोणती भूमिका घेतात, तसेच पुणे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून काय कारवाई केली जाते, याकडे भाविकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post

Crime News: धक्कादायक! भररस्त्यात पाठलाग करून काटा काढला, नगरसेविकेच्या पतीची हत्या; हत्येमागचा सर्वात मोठा ट्विस्ट समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.