Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : धक्कादायक! बायबल वाचा, म्हणत धर्मांतरासाठी जबरदस्ती; तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 15:46

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने धर्मांतर प्रतिबंध कायदा करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणी येथील एका महिलेला बायबल वाचा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा… असे म्हणत धर्मांतर करण्याचा प्रयत्न तीन महिलांनी केल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहाटणी येथील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथे धर्मांतराबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न तीन महिलांनी केला आहे. बायबल वाचा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, असे म्हणून ३९ वर्षीय तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न या तीन महिलांनी केला. (Pimpri News) याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीनही महिलांना नोटीस बजावत समज दिली आहे.

महाराष्ट्रात मुलींची फसवणूक करून, त्यांना प्रलोभनं देऊन बळजबरीने त्यांना दुसरा धर्म स्वीकारण्यास म्हणजेच त्यांचे धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे अनेक प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.(Pimpri News)  याच आधारावर धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. असे असताना रहाटणीमध्ये असा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे.

 

तक्रारदार व्यक्तीच्या घरी तीन महिला वारंवार जात होत्या. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, असे म्हणून त्यांना बायबल वाचून दाखवत होत्या. याबाबत तक्रारदार महिलेने यामध्ये आम्हाला रस नसल्याचे वारंवार सांगितले. (Pimpri News) तरिही सोमवारी तीनही महिला तक्रारदार महिलेच्या घरात शिरल्या आणि जबरदस्तीने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सांगून मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागल्या.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदार महिलेने अखेर नातेवाईकाला बोलावून महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या महिला जात नसल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. (Pimpri News) धर्माबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही महिलांना वाकड पोलिसांनी नोटीस बजावत समज दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’; भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना – महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

Pimpri News : भोसरीत आमदार महेश लांडगे यांची ‘आखाड पार्टी’जोरात! १ लाख ३७ हजाराहून अधिक सर्वसामान्य नागरिकांनी घेतला आस्वाद

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गॅंगची दहशत; दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Pimpri News : मोशीतील जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचा ‘शुभारंभ’: मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.