Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : मोशीतील जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचा ‘शुभारंभ’: मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 16:04

Pimpri News : मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील ८०० मी. मी. जलवाहिनी आणि पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरातील सुमारे ५० लाख नागरिकांना होणारा पाणीपुरवठा नियोजन सक्षम होणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.(Pimpri News)

समाविष्ट गावांमध्ये विकासाला प्राधान्य…

भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने मोशी येथील सेक्टर-६ बोऱ्हाडेवाडी येथील जलवाहिनी व पाण्याची टाकी भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. ८०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी आणि सावतामाळीनगर येथे पाण्याची टाकीचे काम सुरू करण्यात आले.(Pimpri News)

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव यांच्यासह हनुमंत लांडगे, सोनम जांभूळकर, वंदना आल्हाट, निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे, निखील काळकुटे, शिवराज लांडगे, राजेश सस्ते, गणेश सस्ते, रवी जांभुळकर, नितीन बोऱ्हाडे, संतोष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, उप अभियंता शेखर गुरव, कनिष्ठ अभियंता विजय लाडे, अनिल इदे आदी मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.(Pimpri News)

 

आमदार लांडगे म्हणाले की, बोऱ्हाडेवाडी, देहुरस्ता, शिवरोड आदी परिसरातील सुमारे ५० हजार नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच, भाजपाच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे आणि कुटुंबियांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करुन आपल्या खासगी मालकीच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी प्रशासनाला जागा उपलब्ध करुन दिली. याबद्दल बोऱ्हाडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो. समाविष्ट गावांतील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून, एक-एक प्रकल्प पूर्ण करताना विशेष समाधान वाटत आहे.(Pimpri News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचनकडून जेजुरीला जाणारा रस्ता उद्यापासून दोन दिवस बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.