Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड : पूर्ववैमनस्यातून हार फुले विक्रेत्यावर गोळीबार; परिसरात खळबळ…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 March 2023, 13:52

Pimpari Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड : शहरातील चऱ्होली बुद्रुक येथून गोळीबाराची घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या एकाने पूर्ववैमनस्यातून एका हार फुले विक्रेत्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिघीमध्ये घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

गोळीबाराचा हा थरार शनिवारी (दि.18) रात्री साडे बाराच्या सुमारास चऱ्होली बु. येथील बाआरटी काटे कॉलनी, चोविसावाडी येथे घडला. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी सिद्धेश सिताराम गोवेकर (वय-28 रा. पद्मावती मंदिराशेजारी, वडमुखवाडी, चर्होली, बु.) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हरीओम पांचाळ (वय-20 रा. वडगाव रोड, आळंदी देवाची, ता. खेड) आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश गोवेकर आणि आरोपी हरीओम पांचाळ हे एकमेकांच्या ओळखीचे होते.पूर्वी ते एकत्र असताना त्यांच्यात वाद झाले होते. शनिवारी रात्री सिद्धेश हा त्याच्या केटीएमवरून आळंदी येथून घरी जात होता. त्यावेळी आरोपीने त्याच्या गाडीचा पाठलाग केला.

बीआरटी काटे कॉलनी बस स्टॉपजवळ सिद्धेश आला असता आरोपी पांचाळ याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या दिशेने पिस्तूल रोखून दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये सिद्धेश थोडक्यात बचावला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Bhigwan News | भिगवण मेडिकल असोसिएशन स्पार्टन चॅम्पियन क्रिकेट चषकाचे मानकरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.