Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News | भिगवण मेडिकल असोसिएशन स्पार्टन चॅम्पियन क्रिकेट चषकाचे मानकरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 March 2023, 15:01

सागर जगदाळे

 

Bhigwan News | भिगवण : भिगवण मेडिकल असोसिएशन पुणे जिल्ह्यातील उरूळी कांचन येथे पार पडलेल्या स्पार्टन चॅम्पियन क्रिकेट चषकाचा मानकरी ठरला.

आयोजनाचे हे सहावे वर्ष…

के आर डी डी ए विरूद्ध झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात या संघाला धूळ चारीत भिगवणच्या संघाने या चषकावर आपले नाव कोरले. आयोजनाचे हे सहावे वर्ष होते. पहिल्या वर्षीचे विजेते होण्याचा मान देखील भिगवण मेडिकल असोसिएशनला मिळाला होता.

सलग पाच वर्ष विजेतेपद हुलकावणी देत होते. या ही वर्षी हा संघ साखळी सामन्यातूनच बाहेर पडतो की काय परंतु फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत मांजरी, पुरंदर, पुणे पेठ डॉक्टर असोसिएशन अशा मातब्बर संघांना मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला व विजय मिळवला. या विजयाबद्दल भिगवण मधील सर्व डॉक्टरांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अंतिम सामन्याचे मानकरी डॉ. निखिल नायगुडे ठरले तर, पावर प्ले मध्ये निर्धाव षटक टाकण्याची किमया डॉ. प्रशांत हगारे यांनी करून दाखविली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Bhigwan Accident : जत्रा बघायला जाणे बेतले जीवावर..! दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, दोघेजण गंभीर, भिगवण येथील घटना..!

Bhigvan Accident News – भिगवण : पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ भीषण अपघात ; दोघांचा जागेवरच मृत्यू, तिघे गंभीर..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

Pune Accident | त्या दोघांची दोस्ती जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी ; पुणे - नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ अपघात, दोन जिवलग मित्रांचा जागेवरच मृत्यू..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.