व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

चिंचवडमध्ये आगीचे तांडव; गोदाम, जेसीबीसह सात वाहने जळून खाक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील मोरवाडी येथे भंगार मालाला बुधवारी लागली होती. या आगीत मोठे नुकसान झाले. ही आग विझत नाही...

Read moreDetails

शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचे प्रदीप दादा कंद?

शिरूर: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच...

Read moreDetails

Pune crime News : खून केल्याचे सांगून तरुणीकडून उकळले ६ लाख रुपये; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी (पुणे) : एका तरुणाने इस्टाग्रामवरून तरुणीशी मैत्री करून तिचा फोटो डीपीवर ठेवला. तसेच माझ्या एका मित्राने तुझ्याविषयी अपशब्द वापरल्याने...

Read moreDetails

Pune Crime News : जुन्या वादातून मुलावर धारदार हत्याराने वार; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने वार केल्याची...

Read moreDetails

घरी बोलवून तरुणीसोबत गैर वर्तन; धानोरी परिसरातील प्रकार

पुणे : पुण्यातील धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी तरुणीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग...

Read moreDetails

थरकाप उडवणारी घटना! आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर अत्याचार करून हत्या; नेमक काय घडलं

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या करण्यात आल्याची...

Read moreDetails

हंडाळवाडीकरांचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीच महिलांच्या हाती

संदिप टूले केडगाव  : महिलांसाठी फक्त आरक्षित जागा असेल तरच कुठल्याही पदावर महिलांना फक्त नावालाच पाठले जात असल्याचे आपण नेहमी...

Read moreDetails

लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर असताना दुर्लक्षित झालेल्या कार्यकर्त्यांना येणार ‘अच्छे दिन’

विशाल कदम लोणी काळभोर : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने दीड-दोन वर्षांपासून अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना चांगलाच भाव आला असून, नेते व...

Read moreDetails

पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षिस; रविंद्र धंगेकर आक्रमक, देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

पुणे : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केलं आहे. त्यावरुन आमदार...

Read moreDetails

वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; मार्केटयार्ड परिसरातील घटना, गुंड नयन मोहोळसह साथीदारांवर गुन्हा

पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम परिसरात वैमनस्यातून गुंड नयन मोहोळ आणि साथीदारांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना...

Read moreDetails
Page 380 of 538 1 379 380 381 538

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!