Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हंडाळवाडीकरांचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीच महिलांच्या हाती

संदीप टूलेby संदीप टूले
Sunday, 25 February 2024, 20:01

संदिप टूले

केडगाव  : महिलांसाठी फक्त आरक्षित जागा असेल तरच कुठल्याही पदावर महिलांना फक्त नावालाच पाठले जात असल्याचे आपण नेहमी पाहतो. तसेच शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीवर ५० टक्के महिला घेण्याचा कायदा केला असल्यामुळे तरी महिलांना या समितीमध्ये स्थान मिळायला लागले होते. पण दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हंडाळवाडीच्या ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीवर एकूण १७ महिलांची निवड करत संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीच महिलांच्या हाती देत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

विद्यार्थांच्या जडणघडणीमध्ये महिलांचे खूप मोठे योगदान असते. पण ते दिसून येत नाही. घरामध्ये महिला आपल्या पाल्यावर जसे विशेष लक्ष ठेवतात. तसेच शाळेतही महिला विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवतील व महिलांनी फक्त चूल व मूल या संकल्पनेत न ठेवता भविष्यात पुरुषाप्रमाणे महिलांनाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी ग्रामस्थांनी हा वेगळा निर्णय घेतल्याचे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ यांनी सांगितले.

या हंडाळवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये अध्यक्षपदी स्वाती संतोष हाके तर उपाध्यक्षपदी स्वाती संदीप हंडाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीवेळी बाळासाहेब महानोर, संदीप पांढरे, माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दत्तात्रय टेंगले, हनुमंत हंडाळ, संजय हंडाळ, धुळाजी मेमाने, दादासाहेब गरदडे, संदीप हंडाळ, चंद्रकांत हंडाळ, सतीश डूबे, प्रा. नीता टेंगले मुख्याध्यापक, शिक्षक यांसह इतर अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
Next Post

धक्कादायक! 2050 वर्ष उजाडण्याआधीच मुंबईसह भारतातील 'हे' मोठं शहर समुद्रात बुडणार; अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली भिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp