व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ जागा भरणार, आजच करा अर्ज…

पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आर्मी पब्लिक स्कूल, कामठी येथे विविध रिक्त पदांसाठी...

Read more

पुणे : दोन दिवसीय जिल्हास्तरीय दुर्मिळ टपाल तिकिट प्रदर्शन संपन्न

पुणे : भारतीय डाक विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकिट प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे “पुणेपेक्स-२०२३” प्रदर्शन...

Read more

हेडफोन लावणं बेतलं जीवावर; तरुणाला भरधाव वंदे भारत एक्स्प्रेसने चिरडलं; लोणी स्टेशन येथील घटना

लोणी काळभोर(पुणे) : कानात हेडफोन लावून रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या एका तरुणाला वंदे भारत एक्स्प्रेसने चिरडल्याची धक्कादायक घटना लोणी स्टेशन (ता.हवेली)...

Read more

Pune Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या बसची माल ट्रकला जोरदार धडक; 43 प्रवाशी जखमी

Pune Bus Accident : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथे आराम बस आणि माल ट्रकचा भीषण अपघात झाला आहे....

Read more

नायगाव येथील अल्ट्राटेक सिमेंट पुणे बल्क टर्मिनल लिमिटेड येथे रक्तदान शिबीर संपन्न..

उरुळी कांचन, (पुणे) : "रक्तदान ही काळाची गरज असून, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या उद्देशाने आपण रक्तदान शिबिराचे आयोजन...

Read more

‘एमआयटी एडीटी’त रंगली जपानी संगिताची मैफिल; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राज कपूर सभागृहामध्ये टोकियो हसेगावा यांच्या नेतृत्वाखालील जपानी म्युझिक ग्रुप 'स्टोन म्युझिक'च्या...

Read more

चौफुला येथील शिवा व्हॅली स्कूलमध्ये आंतर शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा; अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग

राहुलकुमार अवचट यवत : चौफुला येथील शिवा व्हॅली स्कूल या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, पुणे जिल्हा क्रीडा...

Read more

सुश्राव्य भजन, किर्तन अन् महापूजा; रामदास स्वामी पादुका दौऱ्यानिमित्त निगडीत उत्साह

पिंपरी : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित समर्थ रामदास स्वामी पादुकांचा दौरा शुक्रवार (ता. ८) ते शनिवार (ता....

Read more

मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको; विष्णू कसबे यांनी सुरु केली पदयात्रा

लोणी काळभोर, (पुणे) : आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड वर्गीकरण करावे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी मातंग समाजाचे नेते विष्णू कसबे यांनी...

Read more

महापालिकेत समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस व्हेरिफिकेशन बंधकारक; सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांचे आदेश

वाघोली : पुणे महानगरपालिकेत वाघोली ग्रामपंचायतीकडील ७९ कर्मचाऱ्यांना पुणे मनपात नुकतेच समावेश करून घेण्यात आले आहे. नव्याने समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना...

Read more
Page 323 of 409 1 322 323 324 409

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!