व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

कोण आहे विठ्ठल शेलार? कुख्यात शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाईंड? काही वर्षांपूर्वी भाजपात केला होता प्रवेश

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यातील कोथरूड भागातील सुतारदरा परिसारत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर शहरात...

Read more

३ फ्लॅट विकत घेत महिलेने घातला विकसकाला ८७ लाखांला गंडा

पुणे : पुण्यात विकसकाकडून एका महिलेने तीन फ्लॅट विकत घेतले. विकसकाने त्याची स्टॅम्प ड्यूटीही भरली. मात्र, त्या फ्लॅटचे पूर्ण पैसे...

Read more

लग्न केलं, तर तुझ्यासोबतच करेन; तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या

पुणे (पिंपरी) : महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिचा खदानीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना...

Read more

खंडणीसाठी केले भंगार विक्रेत्याचे अपहरण; मुलीकडे केली इतक्या रकमेची मागणी

पुणे : पुण्यात एका भंगार विक्रेत्याचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भंगार घेण्यासाठी धुळे येथे जात असलेल्या एका...

Read more

पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं; पीएमआरडीमध्ये किरीट सोमय्यांचा अर्ज

पिंपरी, (पुणे) : पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता....

Read more

ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. ठाकूर यांची अटक अटळ; ड्रग्जप्रकरणी आत्तापर्यंत ३ वेळा चौकशी

पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली अनेक महिने बडदास्त ठेवून आश्रय देण्यात आला होता. याप्रकरणी...

Read more

धक्कादायक! मनोरुग्ण तरुणीवर घरमालकांकडून अत्याचार; काळेवाडी परिसरातील घटना

पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भाडेकरू कुटुंबातील १८ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर घरमालकानेच लैंगिक अत्याचार...

Read more

पुण्यातून दिल्लीसह उत्तरेकडे जाणारी ६ विमाने रद्द

पुणे : राजधानी दिल्लीत दाट धुके पसरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा मोठा परिणाम विमान वाहतुकीवर...

Read more

तिळगुळ घ्या, गोड बोला पण या मोदींना हटवा; अजित पवारांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Ajit Pawar : राज्यात २०१९ ला झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय महानाट्याचा अंक रंगल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे. आधी शिवसेना-भाजपाचं नाट्य रंगलं. त्यानंतर...

Read more

पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; पगारही चांगला, आजच करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही...

Read more
Page 296 of 410 1 295 296 297 410

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!