Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोण आहे विठ्ठल शेलार? कुख्यात शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाईंड? काही वर्षांपूर्वी भाजपात केला होता प्रवेश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 15 January 2024, 15:53
Inside story of sharad mohol and vitthal shelar disputes

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यातील कोथरूड भागातील सुतारदरा परिसारत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद मोहोळ याच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी शरद मोहोळच्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे याच्यासह पाच जणांना मुंबईतून अटक केली आहे.

 

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतल्या वाशीजवळच्या डान्सबारमधून विठ्ठल शेलार आणि इतर ५ जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या पाचही आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी चौदा जणांना अटक केली आहे.

कोण आहे विठ्ठल शेलार?

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार मोहोळ खून प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला गुंड विठ्ठल शेलार याची काही वर्षांपूर्वी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्त केली होती. शेलार याची २०१७ मध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्त केली होती.

विठ्ठल शेलार हा एक मोठा गुंड असून मुळशी तालुक्यामधील बोतरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. शेलार सुरूवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता, तोच गणेश मारणे ज्याने संदीप मोहोळला संपवलं होतं. गणेश मारणेसाठी त्याने खंडणीची कामं केल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं आहे.

विठ्ठल शेलार याने मुळशीमधील दोघा जणांना एका दगडी खाणीत जाळून टाकलं होतं. शेलारने गुन्हेगारी क्षेत्रात आधीच आगमन केलं होतं. पण या खूनानंतर त्याने पिंट्या मारणेला संपवत आपली गँँग प्रस्थापित केली. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला.

भाजपाने शेलारवर ‘या’ तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती

भाजपाने विठ्ठल शेलार याच्यावर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली. त्यानंतर शेलारव्यतिरिक्त शरद मोहोळ याच्या पत्नीदेखील अलीकडेच भाजपात प्रवेश केला आहे. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित शरद मोहोळच्या पत्नीने देखील भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

शरद मोहोळ हत्या प्रकरणात राजकीय दबाव, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवा; हिंदू समाजाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.