Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mulshi News: भरधाव टेम्पोने 5 गाड्यांना उडवलं, 5 जण जखमी; मुळशी येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 February 2026, 12:25

पुणे: मुळशीत (Mulshi News) एका नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने समोर येईल त्या वाहनाला अक्षरशः उडवत पाच वाहनांचा चक्काचूर केला. काल दुपारच्या सुमारास मुळशी येथील रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. अचानक एक आयशर टेम्पो सुसाट वेगाने आला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या टेम्पोने एका रिक्षेला, कारला आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.

टेम्पो इतक्या वेगात होता की, एका दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीही मिळाली नाही. दुर्दैवाने, टेम्पोचे चाक तरुणाच्या पायावरून गेले. तो तरुण रस्त्यावरच वेदनेने तडफडत होता.

 

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु एका तरुणाचा पाय गंभीर जखमी झाला असून इतर ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. धडक बसलेल्या सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे आणि आसपासच्या ग्रामीण भागात अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. इथे वाहनांची गर्दी असते. मात्र, अरुंद रस्ते आणि त्यात चालकांचा बेदरकारपणा यामुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. दरम्यान, अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून काय उपाय योजना केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

Pune Accident News: शिवनेरी सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा ओतूरजवळ अपघात, 10 ते 15 जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.