Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ रस्त्यांवर जाणे टाळा!

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 14 September 2026, 8:38

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात गणपती बाप्पाच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मंडळांकडून दीड दिवस, 5 दिवस आणि 11 दिवस गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. त्यामुळे आगामी गणेश विसर्जन मिरवणुकांच्या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने काही मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत.

या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी शनिवारी आदेश जारी केला. मिरवणुका व्यवस्थित पार पडाव्यात आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, यासाठी काही अंतर्गत रस्ते ठराविक काळासाठी बंद करण्यात येणार आहेत. या ठिकाणी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

भोसरी पुलाखालून 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान ठराविक वेळेत पीएमपीएमएल बसची वाहतूक बंद राहणार आहे. या बस पांजरपोळ किंवा मॅग्झीन चौकातून वळवण्यात येतील. तसेच खडकीकडून फुगेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ग्रेड सेपरेटरचा मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चिखली परिसरात आळंदी रस्त्यावरील वाहतूक भारतमाता चौकाच्या दिशेने वळवली जाणार आहे.

तळेगावमध्ये 20 सप्टेंबरला तळेगाव ते एच.पी. चौक मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल. या वाहनांना वडगाव फाटा, नवलाख उंब्रे आणि चाकणमार्गे पुढे जाता येईल. मारुती मंदिर चौक तसेच डोळसनाथ मंदिर परिसरातील काही रस्त्यांवरही वाहतूक निर्बंध असतील.

 

सांगवी परिसरात 20 सप्टेंबरला माहेश्वरी चौक, जुनी सांगवी रस्ता, क्रांती चौक आणि फेमस चौक परिसरात खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. औंधच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी काटेपुरम आणि मयूरनगरी मार्गाचा वापर करावा.

वाकडमध्ये 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान दत्त मंदिर रस्त्यावरील वाहतूक कावेरीनगर आणि कस्पटे कॉर्नरच्या दिशेने वळवली जाईल. तर निगडी-चिंचवड भागात 25 सप्टेंबरला अहिंसा चौक ते चापेकर चौक, दळवीनगर पूल तसेच भोई आळीहून चापेकर चौकाकडे जाणारे काही मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.

नागरिकांनी या कालावधीत प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करून गर्दीच्या रस्त्यांवरील प्रवास टाळावा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
Next Post

लग्नाचे स्वप्न दाखवले, लाखोंचा गंडा घातला! पुण्यात तरुणीची तब्बल 27.94 लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp