Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : क्लास वरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून काढले फोटो; जबरदस्तीने थेऊर येथील नर्सरीत नेत केला विनयभंग

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 26 June 2024, 16:22

लोणी काळभोर,(पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्लासमधून घरी जाणाऱ्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने थेऊर येथील नर्सरीत घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला नातेवाईकाच्या घरी नेऊन मारहाण केली. हा प्रकार लोणी काळभोर आणि अहमदनगर येथे एप्रिल 2023 ते 24 जून 2024 या कालावधीमध्ये घडला.

याप्रकरणी 16 वर्षाच्या पिडित मुलीने मंगळवारी 25 जून रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय नामदेव नेटके (वय-26 रा. हिसरे, ता. करमाळा जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी क्लास मधून घरी जात होती, त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडित मुलीची दुचाकी रस्त्यात अडवून तिला जबरदस्तीने थेऊर येथील एका नर्सरीमध्ये घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.

 

त्यानंतर आरोपी पीडित मुलीला अहमदनगर येथील नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी एका खोलीत तिला डांबून ठेवून बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीने मुलीला चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Man arrested for molesting minor special child in hadpasar pune

'तू मला खुप आवडतेस' असं म्हणत 52 वर्षाच्या व्यक्तीकडून तरुणीचा विनयभंग; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.