Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू मला खुप आवडतेस’ असं म्हणत 52 वर्षाच्या व्यक्तीकडून तरुणीचा विनयभंग; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 26 June 2024, 16:47
Man arrested for molesting minor special child in hadpasar pune

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 52 वर्षाच्या व्यक्तीकडून 25 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ‘तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ असं म्हणत सोबत काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 52 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते 25 जून या कालावधीमध्ये घडला.

याप्रकरणी 25 वर्षाच्या पीडित मुलीने मंगळवारी 25 जून रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिल सुदाम माने (वय-52 रा. शेवाळवाडी मांजरी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हडपसर परिसरात एका ऑफिसमध्ये काम करत असून दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. अनिल माने याने तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ असं बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

 

त्यानंतर तरुणीला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, तरुणीने आरोपी माने याला फोन करु नको असे सांगितले. मात्र, त्याने वारंवार फोन करून तिला त्रास दिला. तसेच तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36
Next Post

भाविकांसाठी आनंदाची बातमी! 7 जुलैपासून पांडुरंगाचे 24 तास दर्शन, आषाढी महापुजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.