Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पारगाव-चौफुला रस्ता ठरतोय जीवघेणा; जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 August 2023, 20:56

गणेश सुळ
केडगाव : पारगाव-चौफुला या रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. या रस्त्यावरील डांबर उखडून सर्वत्र ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शाळकरी मुलांना देखील आपला जीव मुठीत ठरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

पारगाव-चौफुला या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे. गेली अनेक वर्षे हा विषय चर्चेत होता. मागील सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र ते काम नक्की कसे सुरू आहे, हे सांगणे अवघड आहे. येथे शासनाने कामाचा माहितीफलक लावलेला नाही. त्यामुळे नक्की कोण हे काम करतेय याची माहिती होत नाही. कामाची सुरुवात कधी झाली आणि ते कधीपर्यंत पूर्ण करायचे आहे, रस्ता डांबरी की काँक्रीटमध्ये केला जाणार, त्याची नक्की रुंदी किती असून, तो कोणत्या बाजूला किती होणार, याची काहीही माहिती अद्यापपर्यंत कोणालाच नाही.

सध्या काम करत असलेल्या कंत्राटदाराने हा रस्ता उखडून टाकला आहे. लहान-लहान खड्ड्यांनी खाली-वर झालेला हा रस्ता अडचणीचा बनला आहे. त्यात काही छोटे पूल बनवून ते अर्धवट ठेवले आहेत. रस्त्याने जाणार्‍या वाहनांना आणि त्याच्या मागे-पुढे जाणार्‍या दुचाकीचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बांधलेले पूल अर्धवट आहेत, तर रस्त्याच्या मध्यभागी काही ठिकाणी लोखंडी गज बाहेर आले आहेत.

 

पारगाव-चौफुला रस्ता ठरतोय जीवघेणा

चुकून त्यात एखादा दुचाकीस्वार पडल्यास होणार्‍या अपघाताला जबाबदार कोण? हा प्रश्न सर्व सामान्यातून उपस्थित होत आहे. हा रस्ता साधारण बारा किलोमीटरचा असून, त्यात जवळपास दहापेक्षा अधिक पुलांची कामे झाली आहेत. पण ती अर्धवट आहेत. परिणामी, रस्त्यापेक्षा पुलांचा मोठा धोका वाहनांना निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडाफार पाऊस झाला की, या रस्त्यावर चिखल होतो. पाऊस नसल्यास सर्वत्र धूळ पसरते. अशा खडतर रस्त्याने प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले अन् ९० लाखांना गंडा घातला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.